सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या  उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!

‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे … Read more

‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटीदुसऱ्या आठवड्यात विकेण्डला जमवला १.६५ कोटींचा गल्ला!

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले … Read more

आई-मुलीच्या नात्याची सुंदर सादमायरा स्वप्नील जोशीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण  अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणे प्रदर्शित

आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो, तर कधी रुसवे-फुगवेही. मुलगी नेहमीच आपल्या आईचं  अनुकरण करत असते. तिचं वागणं  बोलणं, घराची काळजी घेणं आणि कधी आई घरी नसली तर तिच्या जागी आईसारखं वागण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं एका सुरेल गाण्यातून उलगडलं आहे. ‘सांग आई’ हे अवधूत … Read more

मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या संकल्पना, नव्या चेहऱ्यांना, नव्या जोडीला संधी मिळत असून प्रेक्षकही त्यांचं भरभरून स्वागत करत आहेत. आता अशाच नव्या आणि टॅलेंटेड जोडीचा प्रवेश मराठी सिनेमात होत आहे. ही जोडी म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे. या दोघांचा ‘आंबट शौकीन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी आपल्या नव्या दृष्टिकोनासह … Read more

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू,वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या … Read more

मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी यामुळे “अमायरा” ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड केली आहे. काही सिनेप्रेमी प्रतिक्रिया देत … Read more

अभिजीतला ‘अमोल’ साथ

‘सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत. चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक … Read more

अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमपहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ संगीतप्रेमींच्या भेटीला

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध व गायलेली असून, अनुभवी संगीत संयोजक अनुराग गोडबोले यांनी सर्व गाण्यांना संगीताची … Read more

‘सितारे ज़मीन पर’मधील प पर’मधील  हिले गाणे ‘गुड फॉर नथिंग’ प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!

‘तारे ज़मीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी सुपरहिट चित्रपटाच्या स्पिरिच्युअल सिक्वल ‘सितारे ज़मीन पर’च्या धमाल आणि मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरनंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘गुड फॉर नथिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ट्रेलरप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या गाण्यात आमिर खान कोच गुलशनच्या भूमिकेत बास्केटबॉल … Read more

रामायणमध्ये रणबीर कपूर आणि यश एकत्र नाही येणार स्क्रीनवर? घेतला मोठा निर्णय

नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारी ‘रामायण’ सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना उत्कंठेने वाट पाहाव्या लागणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. अव्वल दर्जाचे अभिनेते, जागतिक दर्जाची VFX टीम, भव्य सेट्स आणि दमदार स्टारकास्टसह हा चित्रपट एक भव्य व्हिज्युअल आणि भावनिक अनुभव देणारा ठरणार आहे. चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, तर यश रावण या भूमिकेत दिसणार आहेत. … Read more